बाल शिवाजी शाळेच्या बालवैज्ञानिकांची अंतिम फेरीत निवड…..

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता 6 वीतील तन्मय सचिन ताडे, अवनिश मुकेश नीचळ तसेच वर्ग 9 वी चा आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर व राजश्री नारायण शेगोकार यांची मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत अंतिम फेरीतील प्रकल्प सादरीकरणासाठी निवड झाली आहे. सत्र 2025 – 26

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न 🗣️✨

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ इयत्ता ५ ते ७ साठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सौ. रश्मी जोशी यांनी केले. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.‘आजच्या विद्यार्थ्याची जबाबदारी’

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेचा इन्कस्पायर हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग…..

अकोला येथील प्रभास किड्स स्कूल येथे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित आंतरशालेय इन्कस्पायर हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुंदर, स्वच्छ व शिस्तबद्ध हस्ताक्षर सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत वर्ग 3 रीची अपेक्षा सुनील म्हैसने हिने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर ख्याती जयंत अरुडकर वर्ग

Read more

भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2025–26 मध्ये विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश…..

भूगोल विषयातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेणाऱ्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2025–26 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत बाल शिवाजी शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत खालील विद्यार्थ्यांनी पदक मिळवले आहे— वर्ग 5 : पार्थ विक्रम घाइट — सिल्वर मेडल, प्राप्त गुण 100 पैकी 92 वर्ग 6 : तन्मय सचिन ताडे —

Read more

Achievement Alert: Bal Shivaji High School Shines!

We are incredibly proud to announce the grand success of our students in the competition organized by the Avani Foundation during the “Indian Knowledge System Exhibition” (भारतीय ज्ञान महोत्सव). Our students displayed exceptional talent and won top honors for the school! FIRST PRIZE (Cash Award: Rs. 3,000/-& Certificates) Model Name: Pascal’s Triangle and Mount Meru Students: Aryan Gajanan Jaybhaye &

Read more

विदर्भ विज्ञान उत्सवात बाल शिवाजी शाळेचे उज्वल यश….

विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विज्ञान उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाअंतर्गत मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, विज्ञान नाटिका व रांगोळी अशा विविध विभागांमध्ये दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील ओम संतोष शेकोकार (इ. 8

Read more

खंडेलवाल शाळेत आंतरशालेय “मनाचे श्लोक” पाठांतर स्पर्धेत माझी बाल शाळेचे यश….

खंडेलवाल शाळेत दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आंतरशालेय “मनाचे श्लोक” पाठांतर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत माझी बाल शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.केजी–टू गटातून लावण्या नेमाडे हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. फुलवाडी गटातून कविशा इंगळे हिने प्रभावी सादरीकरण केले, तर फुलवाडी गटातील आरुष खेडकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच रमा देशपांडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक

Read more

वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी रेलकरचे उज्ज्वल यश….

पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थिनी वल्लरी श्रीकांत रेलकर हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सदर स्पर्धेसाठी वल्लरीने “Is AI a Threat to Human Creativity?” (कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सर्जनशीलतेस धोका आहे का?) या विषयावर प्रभावी, मुद्देसूद व

Read more

विद्यार्थी विज्ञान मंथन २०२५–२६ मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…..

विज्ञान व तंत्रज्ञान विकास विभाग, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) २०२५–२६ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत निलय नरेन निखाडे व तन्मय सचिन ताडे यांची राज्यस्तरावर निवड झाली असून, अर्णव रवींद्र भांबेरे याची थेट राष्ट्रस्तरीय कॅम्पसाठी निवड झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व

Read more

दि. 4 जाने. 2026 रोजी खंडेलवाल सरस्वती शिशु मंदिर शाळा अकोला येथे आंतरशालेय मनाचे श्लोक व सूर्यनमस्कार स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…………

अकोला येथील खंडेलवाल सरस्वती शिशु मंदिर येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर व सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले मनाचे श्लोक आंतरशालेय पाठांतर स्पर्धेत नर्सरी गटात कविशा इंगळे हिने द्वितीय क्रमांक, तर रमा देशपांडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. के.जी.–१ व के.जी.–२ गटात लावण्या

Read more
1 2 3 4 7