बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद……
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथे आजी-आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास १४७ आजी-आजोबांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. मेळाव्यात आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी मा. डॉ. किशोर देशपांडे व सौ. केतकी किशोर देशपांडे हे आजी आजोबा लाभले. प्रमुख अतिथी मा. डॉ. किशोर देशपांडे यांनी आजी – आजोबांनी नातवंडांशी
Read more