चिन्मय गीता पठण स्पर्धेत शांभवीचे घवघवीत यश….

आंतरराष्ट्रीय चिन्मय गीता पठण स्पर्धेत शांभवीचे घवघवीत यश! अकोला जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय फेरीसाठी निवड…. अकोला : आंतरराष्ट्रीय चिन्मय गीता पठण स्पर्धा २०२६ मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. शांभवी अभिषेक सोनगावकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत अकोला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावले. शांभवीने आपल्या प्रभावी, शुद्ध व आत्मविश्वासपूर्ण गीता पठणातून परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक

Read more

🏆 अभियांत्रिकी दिनानिमित्त पोस्टर सादरीकरणात बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी! 🏆

🔬💡 विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड! 💡🔬 अकोला (बाभूळगाव)  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला. (COETA) तर्फे ‘राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन’(Engineers’ Day) १५ सप्टेंबर २०२६ निमित्य आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर सादरीकरण (Poster Presentation) स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेसाठी 🔹 Advances in Science, Engineering and Technology 🔹

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृति आंतरशालेय वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न!…..

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला, चिकित्सक विचारांना आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्व. अण्णासाहेब देव स्मृति आंतरशालेय वादविवाद स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा व कै. काकासाहेब ठोंबरे स्मृति सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे १८ वे वर्ष होते. यावर्षी स्पर्धेसाठी ‘डिजिटल साधनांचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेवर सकारात्मक/नकारात्मक परिणाम करत आहे’ हा

Read more

⚡🔌 विद्यार्थी सुरक्षा समिती व अभियंता दिनानिमित्त विद्युत सुरक्षा जनजागृती! 🔌⚡

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत अभियंता दिन तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वतीने विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावे, विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर करावा आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथील श्री. संदीप कायंदे, असिस्टंट

Read more

इंटरस्कूल मीटमध्ये बाल शिवाजी शाळेचे घवघवीत यश…

विज्ञान, गणित व तंत्रज्ञान स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकावर मोहोर….. कोठारी कॉन्व्हेंटतर्फे आयोजित ब्रिजलाल बियाणी इंटर स्कूल सायन्स, मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी मीटमध्ये “ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली.इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत Action Research Project Presentation on Best Themes and Practical

Read more

स्वच्छतेचा संदेश… निरोगी जीवनाचा संकल्प

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात२५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेत महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी अश्विनी पाईकराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार, कचरा व्यवस्थापन, ‘पाच आर’ आणि ‘कचऱ्याचा प्रवास’ याबाबत मार्गदर्शन केले. ओला-सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा कचरापेटीतच टाकणे, पुनर्वापर व पुनर्चक्रणाचे महत्त्व याविषयी माहिती

Read more

बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समितीचे पुनर्गठन व समुपदेशन कार्यशाळा उत्साहात!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे सखी सावित्री समितीचे पुनर्गठन तसेच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमात समितीच्या नवनियुक्त सदस्यांची ओळख करून देण्यात आली. समितीच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. वैशाली देशपांडे उपस्थित होत्या. सहसचिव म्हणून माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे उपस्थित होत्या.👩‍⚕️ समिती सदस्य म्हणून

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे शैक्षणिक क्षेत्रभेट

ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला येथे शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीदरम्यान रक्तपेढीतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना रक्तसंकलन, रक्त तपासणी, रक्तगट निश्चिती तसेच रक्त साठवणुकीची (Blood Storage) वैज्ञानिक पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच रक्तपेढीमध्ये वापरण्यात येणारी विविध आधुनिक यंत्रे, त्यांचे कार्य आणि सुरक्षित रक्तपुरवठ्यामधील त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता 4 थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व 7 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  2025-26 मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत वर्ग 4 थी तील 17 तर वर्ग 7 वी

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेचे गायन स्पर्धेत यश…

🏆 हार्दिक अभिनंदन! 🏆स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे आयोजितअनामवीरा आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 🥇 गट अ – प्रथम क्रमांक  स्वराज समीर थोडगे – केजी २ 🥈 गट ब – समूहगीत-वर्ग 5वा– द्वितीय क्रमांक सहभागी विद्यार्थी : 🎶

Read more
1 2 3 … 13