बालशिवाजी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. इयत्ता ५ वी चे २१ व इयत्ता ८ वी चे १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. वर्ग ५ चे क्षितीजा पंकज देशमुख जिल्ह्यातून २ री,मधुरा प्रदीप किडीले ३री,स्वरांजली शिरीष कडू ६ वी, आर्या सुहास देशपांडे ११ वी,ओजस
Read more