Bal Shivaji School Akola, डॉ. होमी भाभा परीक्षेत यशाची परंपरा कायम…..
डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा ही विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रयोगशीलता आणि विचारशक्ती विकसित करण्यासाठी घेतली जाणारी प्रतिष्ठित स्पर्धा आहे. या परीक्षेची अंतिम फेरी अत्यंत महत्त्वाची असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रकल्प सादरीकरण व तोंडी मुलाखतीद्वारे त्यांच्या ज्ञानाची व कौशल्यांची चाचणी घेतली जाते.या परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.🔹 वर्ग नववीतीलआदिनाथ श्रीपाद पुसेगावकर आणि राजश्री नारायण शेगोकारयांनी सिल्वर मेडल मिळवून
Read more