बाल शिवाजी माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न…….
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. नरेंद्र पाठक, संस्थेचे सचिव मा. मोहन गद्रे तसेच संस्थेच्या कार्यकारीणी सदस्या सौ. वैजयंती पाठक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास राष्ट्रगीताने तसेच राज्य गीताने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. ज्योत्स्ना कानकिरड यांनी जागतिक कामगार दिन, मराठी
Read more