बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश…..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता 4 थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व 7 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  2025-26 मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत वर्ग 4 थी तील 17 तर वर्ग 7 वी

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेचे गायन स्पर्धेत यश…

🏆 हार्दिक अभिनंदन! 🏆स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे आयोजितअनामवीरा आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 🥇 गट अ – प्रथम क्रमांक  स्वराज समीर थोडगे – केजी २ 🥈 गट ब – समूहगीत-वर्ग 5वा– द्वितीय क्रमांक सहभागी विद्यार्थी : 🎶

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांती दिन उत्साहात साजरा…!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांती दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन केले.🎭 वर्ग १ ते ६ – क्रांतिकारक वेशभूषा स्पर्धावर्ग १ ते ६ मधील विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा साकारत त्यांच्या कार्याची माहिती तसेच घोषवाक्ये सादर केली.🏆 वर्ग १

Read more

📰 मनूताई कन्या शाळेतील आंतरशालेय कथाकथन व निबंध स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे दैदिप्यमान यश

अकोला : मनूताई कन्या शाळा, अकोला येथे आयोजित आंतरशालेय कथाकथन व निबंध स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर घातली. या स्पर्धेत कथाकथन स्पर्धेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी वरदा विक्रांत कुलकर्णी हिने आपल्या प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच निबंध स्पर्धेत इयत्ता 9

Read more

🌟 बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे MTS परीक्षेत दैदिप्यमान यश! 🌟

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या वर्ग 8 ते 10 वीच्या 23 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे. असून करून विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनती, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे. वर्ग 8 वीची वसुंधरा प्रकाश रेवस्कर राज्यातून प्रथम क्रमांकाचे यश प्राप्त केले असून  शाळेचे

Read more

🎶🏆 तानसेन संगीत विद्यालयाचे शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश! 🏆🎶

ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथे कार्यरत तानसेन संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षा – २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 🌹 🎼 प्रारंभिक (गायन/हार्मोनियम)✨ विशेष योग्यता : आदिनाथ सारंग सोमण, स्वरा संदीप झोडपे, स्वरा नितीन भोजापुरे, आर्या गजानन शेंडकर 🎼

Read more

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेची दैदिप्यमान कामगिरी…

वसुंधरा रेवस्कर राज्यात ८ वी; विदर्भ व अकोला जिल्ह्यात प्रथम, २४ विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यशअकोला : ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSS) २०२५–२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या पर्वाची भर घातली आहे.या परीक्षेत कु. वसुंधरा

Read more

🏆 M.T.S. जळगाव राज्यस्तरीय परीक्षेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेचे घवघवीत यश! 🎉

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (M.T.S.), जळगाव यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.🌟 विशेष यश 🥈 इयत्ता ६ वीचा तन्मय सचिन ताडे – राज्यात द्वितीय क्रमांक 🏅 इयत्ता ७ वीचा अर्णव विजय धोत्रे – राज्यात पाचवा क्रमांकयाशिवाय विविध इयत्तांतील एकूण १९ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचा लेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश….

पुणे, प्रतिनिधी : शब्दसारथी इंद्रधनू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “एक पत्र… कृतज्ञतेचं!” या आगळ्यावेगळ्या लेखन स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “एक पत्र… कृतज्ञतेचं!” या विषयावर आधारित या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक, मित्र तसेच जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींप्रती असलेली कृतज्ञता पत्ररूपाने व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या लेखनातून त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि विचारांच्या प्रगल्भतेचा प्रत्यय आला. या स्पर्धेत बाल शिवाजी

Read more

विस्डम एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या गणित – विज्ञान स्पर्धा परीक्षेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश…

विस्डम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे तर्फे फेब्रुवारी 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या गणित व विज्ञान स्पर्धा परीक्षेत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे 16 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. गणित विषयात नील अनिल लव्हाळे वर्ग 3 रा (राज्यातून 43 वा) स्वरा सुधीर चव्हाण वर्ग 5 वा (राज्यातून 2 री) पार्थ विक्रम घाईट वर्ग 5 वा

Read more
1 2 3 8