बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश
सरस्वती शिशु मंदिर व खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेतर्फे आंतरशालेय संस्कृत स्तोत्र पठन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या संस्कृत पाठांतर स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटातून निहीर जितेंद्र जोशी (KG २ – प्रथम क्रमांक), आदिनाथ सारंग सोमण (KG १ – व्दितीय क्रमांक ) या विद्यार्थ्यांनी प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळविले. प्राथमिक गटातून वरदा विक्रांत कुळकर्णी वर्ग ३ रा हिने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. पूर्व माध्यमिक गटातून भक्ती किशोर कावरे वर्ग ७ वा हिने प्रथम क्रमांक, वर्ग ५
Read more