इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेतील उत्तुंग यश
इतिहास शिक्षक महामंडळ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये बाल शिवाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. ही परीक्षा वर्ग ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेतील विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. यामध्ये वर्ग ६ ची ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के ही १०० पैकी ९९ गुण मिळवून राज्यातून प्रथम आली आहे तर वर्ग ७
Read more