वाचन संस्कृतीचा वारसा जपत राज्यस्तरीय वाचन स्पर्धेत बाल शिवाजी शाळेची तनुश्री दाभाडे प्रथम
कै.सिताराम नारायण देशपांडे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाचन स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तनुश्री केशवराव दाभाडे राज्यातून प्रथम आली आहे. या स्पर्धेसाठी वाचलेल्या पुस्तकाचा आशयाचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता. तनुश्री ने सद्गुरु श्री वामनराव पै लिखित ‘ तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार’ हे पुस्तक निवडले. मोजक्या शब्दात व सहज शैलीत व्हिडिओच्या माध्यमातून तिने पुस्तकाचा आशय स्पष्ट
Read more