एम.टी.एस.( जळगांव ) परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश
एम टी एस जळगांव यांच्या तर्फे २०२२-२०२३ या सत्रात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत वर्ग २ री तील पार्थ गणेश तिहिले केंद्रातून २ रा राज्यातून १२ वा,पार्थ विक्रम घाईट केंद्रातून ३ रा राज्यातून १३ वा, रचित स्वप्निल मानभेकर केंद्रातून ६ वा राज्यातून १८ वा, वर्ग ३ रा
Read more