बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ९२ पैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत. तर त्यापैकी ४० विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. तसेच १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला व क्रीडा सवलत गुण वगळून गौरी प्रशांत साबळे हिने सर्वाधिक ९७.८० % गुण मिळवून शाळेत
Read more