गणित प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे यश
महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी विविध परीक्षा घेण्यात येतात. त्यामध्ये गणित संबोध परीक्षा, गणित प्राविण्य परीक्षा आणि गणित प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त करून बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. गणित प्रज्ञाशोध परीक्षेत शाळेतील वर्ग 5 ची राजश्री नारायण शेगोकार, वर्ग 6 चा आयुष गजानन जळमकर, वर्ग ८ ची संस्कृती विनायक पाठक तसेच वर्ग 9 चा कृष्णा अविनाश
Read more