बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला
किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी समुपदेशनाचे यशस्वी आयोजन बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे रोटरी क्लबच्या वतीने किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा समिती सदस्या सौ. वैजयंती पाठक, बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, कीर्ती चोपडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्या रोटरी क्लबच्या संचालिका मा. डॉ. मनीषा राठी यांनी
Read more