पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आयुष गजानन जळमकर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर……
व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
महाराष्ट्र राज्य परिक्षा पुणे तर्फे मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक (इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण 49 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
Read more
मॉडर्न एज्युकेशन सोसाइटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या एकूण २२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्द्दिक अभिनंदन !
Read more
एम. टी. एस. जळगांव यांच्या तर्फे 2023 – 24 या सत्रात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून, अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या वर्षी ही 27 विद्यार्थ्यांनी राज्यातून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
Read more
हार्दिक हार्दिक अभिनंदन आदित्य शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, सामाजिक वनीकरण विभाग अकोला व निसर्ग कट्टा, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘मी केंद्रिय पर्यावरण मंत्री झालो तर’.. या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत इयत्ता ७ वी तील आदित्य योगेश आवळे यास द्वितीय पारितोषिक मिळाले. बक्षिसाचे स्वरूप रु. 1000/- रोख रक्कम व
Read moreअखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात वर्ग १० वी ची संस्कृती विनायक पाठक जिल्ह्यातून व्दितीय तसेच विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल तिचे संस्थेकडून व शाळेकडून खूप खूप कौतुक व हार्दीक अभिनंदन
Read moreमहाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक ( इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण ४३ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वर्ग ८ वी च्या समृद्धी हरिश्चंद्र काळंके हिने जिल्ह्यातून १ ली तर राज्यातून ९ वी येण्याचा बहूमान मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत
Read moreमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ९२ पैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत. तर त्यापैकी ४० विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. तसेच १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला व क्रीडा सवलत गुण वगळून गौरी प्रशांत साबळे हिने सर्वाधिक ९७.८० % गुण मिळवून शाळेत
Read moreमहाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे मार्च २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक (इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण ५० विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वर्ग ८ वी च्या संस्कृती विनायक पाठक हिने जिल्ह्यातून १ ली तर राज्यातून १० वी येण्याचा बहूमान मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत
Read moreस्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. ९० पैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत असून त्यापैकी ४७ विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. तसेच १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. समर्थ प्रमोद
Read more