बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे शैक्षणिक क्षेत्रभेट
ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला येथे शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीदरम्यान रक्तपेढीतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना रक्तसंकलन, रक्त तपासणी, रक्तगट निश्चिती तसेच रक्त साठवणुकीची (Blood Storage) वैज्ञानिक पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच रक्तपेढीमध्ये वापरण्यात येणारी विविध आधुनिक यंत्रे, त्यांचे कार्य आणि सुरक्षित रक्तपुरवठ्यामधील त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना
Read more