मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा…..
बाल शिवाजी माध्यमिक शाळेत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी RLT Science College चे माजी प्राचार्य डॉ. विजयजी नानोटी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव सर, सचिव मोहन गद्रे सर, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, शाळेच्या मुख्याध्यापिका जळमकर टीचर व चोपडे टीचर
Read more