विद्यार्थ्यांकडून शिक्षिकांना मिळाला चंद्रग्रहण दर्शनाचा आनंद!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा जठारपेठ अंतर्गत स्थापित आर्यभट्ट खगोल मंडळातर्फे 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने काल विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीच शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते; मात्र वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या उपक्रमात खगोल मंडळातील विद्यार्थ्यांनी शिक्षिकांसाठी उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी स्वतः टेलिस्कोप हाताळून प्रत्यक्ष चंद्रग्रहण बघण्याचा आनंद शिक्षिकांना दिला. या खगोल मंडळाचे

Read more

🏆 Proud Achievement – Science Festival 2026-27 🔬

Bal Shivaji School, Jatharpeth, Akola proudly celebrates the success of our talented students at the Science Festival 2026-27 organized by Lifeshines – The Institute of Human Excellence.🎉 Om Santosh Shekokar and Naval Pathre secured First Place in the Science Festival competition held on 01/03/2026.This remarkable achievement has brought great pride to our school. Heartiest congratulations to the winners! 👏✨

Read more

मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा…..

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी RLT Science College चे माजी प्राचार्य डॉ. विजयजी नानोटी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव सर, सचिव मोहन गद्रे सर, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, शाळेच्या मुख्याध्यापिका जळमकर टीचर व चोपडे टीचर

Read more

🏫मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा….

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला. येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वर्ग १ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान व प्रेम निर्माण झाले. स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे — 🔹वर्ग पहिली –‘जीवेची वळकटी’ स्पर्धा 🔹वर्ग दुसरी –हस्ताक्षर स्पर्धा 🔹वर्ग तिसरी – मुळाक्षरांवरून जास्तीत जास्त शब्दलेखन स्पर्धा 🔹वर्ग चौथी – ‘ओळखा

Read more

समर्थ भारत अभियान आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचे उज्ज्वल यश…..

समर्थ भारत अभियान तर्फे आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत कार्यरत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत क गटातून इयत्ता दुसरीतील कु. अमृता सचिन कराळे हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तिला ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच ड गटातून चि. ज्ञानेश अमोल मराठे

Read more

स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणजे शिवाजी महाराज…. प्रा. स्वप्निल इंगोले

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा जठारपेठ येथे गुरुवार दि. 19/02 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचेअध्यक्ष मा. श्री. अविनाश देव व प्रमुखअतिथी प्रा. स्वप्निल इंगोले यांच्या हस्ते प्रतिमा पूजनकरण्यात आले. अनन्या मुरुमकार व आदिश देशमुख याविद्यार्थ्यांनी ‘शिवरायांचा आदर्श’ या विषयावर मंत्रमुग्ध करणारे आपले मनोगतव्यक्त केले. स्वराज्यात स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान व आत्मविश्वास,सुरक्षा आजही प्रेरणादायक आहे. यावर

Read more

राज्यस्तरीय चित्र व शिल्पकला स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा राज्यात प्रथम क्रमांक 🎉

डॉ. भाऊसाहेब देशमुख आर्ट अकादमी, अमरावती आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिल्पकला स्पर्धा व प्रदर्शन २०२६ मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथील कलाशिक्षिका कु. राधा बाबुराव कात्रे यांनी विद्यार्थी विभागातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा व संस्थेचा लौकिक वाढविला आहे. अमरावती येथे दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

बाल शिवाजी शाळेच्या बालवैज्ञानिकांची अंतिम फेरीत निवड…..

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता 6 वीतील तन्मय सचिन ताडे, अवनिश मुकेश नीचळ तसेच वर्ग 9 वी चा आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर व राजश्री नारायण शेगोकार यांची मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत अंतिम फेरीतील प्रकल्प सादरीकरणासाठी निवड झाली आहे. सत्र 2025 – 26

Read more

डॉ. नितीन ओक आणि आर्यभट्ट खगोल मंडळातील खगोल प्रेमी विद्यार्थ्यांनी अनुभवली गुरु ग्रहाची जादुई दुनिया…

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खगोल मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष खगोल निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रख्यात खगोल अभ्यासक डॉ. नितीन ओक यांच्या मार्गदर्शनात गुरु (Jupiter) ग्रह व त्याचे चार प्रमुख उपग्रह यांचे दुर्बिणीतून प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मिळाली. डॉ. नितीन ओक यांनी विद्यार्थ्यांना गुरु ग्रहाचा प्रचंड आकार, त्यावरील वादळी पट्टे,

Read more

दि. ११/०२/२०२६ रोजी श्री रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत मनाचे श्लोक पठण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

दि. ११/०२/२०२६ रोजी श्री रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत मनाचे श्लोक पठण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. संपूर्ण विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि श्री रामदास स्वामींचे ५१ मनाचे श्लोक एकत्रितपणे भावपूर्ण स्वरात पठण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या एकसुरातील पठणामुळे

Read more
1 2 3 13