बाल शिवाजी शाळेतील शिक्षिकांना शिक्षक दिनी पुरस्कार प्रदान
ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. नयना जोशी. सौ. अंजली दिवेकर, सौ. शीतल थोडगे, सौ. अरुणा नावकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व शिक्षिकांनी ‘ऑनलाईन
Read more