बाल शिवाजी शाळेत स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न..
बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृती पित्यर्थ इयत्ता 5 ते 7 साठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे यांनी केले. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला होता ‘अमृतभाषा अभिजात मराठी’ या विषयावर विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी
Read more