ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग आठवी ची श्रीविद्या स्वप्निल करंडे हिचा प्रथम, क्रमांक वर्ग तिसरीची शांभवी अभिषेक सोनगावकर व वर्ग पाचवी ची गिरीजा प्रसाद रानडे हिचा द्वितीय क्रमांक तसेच वर्ग सहावी ची रुपश्री दिनेश पांडव हिचा तृतीय क्रमांक आला………

या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन!!!!

Read more

जिजाऊ कन्या विद्यालय अकोला येथील आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक

आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. निल व त्याच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन!

Read more

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. वेदश्रीचे व तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐

Read more

विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५

विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५ जुबली हायस्कूल इथे आयोजित करण्यात  आला  होता त्यात रांगोळी स्पर्धेत  आपल्या शाळेची विद्यार्थीनी आस्था धाये हिचा दुसरा क्रमांक आला , सन्मानार्थी तिला ट्रॉफी रोख रक्कम ३०० आणि  प्रमाणपत्र प्राप्त झाले …. आस्था चे खूप खूप अभिनंदन. ….💐💫

Read more

राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गणिताचे जीवनातील महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण

Read more

बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची यशोभरारी

सुमारे 38 वर्षांपासून इयत्ता 6 वी व 9 च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत महाराष्ट्रसह विविध राज्यातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. ही स्पर्धा लेखी प्रात्यक्षिक पर्यावरण जतन व संवर्धनांवर आधारित कृती संशोधन प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. या स्पर्धेतील चारही टप्पे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लावणारे असतात. यातील पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट सादरीकरण करत बाल शिवाजी शाळेतील वर्ग 6 वीच्या अकरा विद्यार्थ्यांनी व

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षिका सक्षमीकरण कार्यशाळा……

दिनांक 22 /10/ 2024 मंगळवार रोजी स्व.अण्णासाहेब देव सभागृह येथे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत वर्ग बालगट ते 10 वी पर्यंतच्या शिक्षीकांकरिता श्री. नरेंद्र देशपांडे सरांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.भारती कुलकर्णी यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री. नरेंद्र देशपांडे सरांनी मार्गदर्शनास सुरुवात केली. अध्ययन अध्यापन कार्य अधिक प्रभावी

Read more

बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा संपन्न..

दिनांक 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा स्थापन करण्यात आली. परिवहन समिती साठी आवश्यक असलेल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस वाहन निरीक्षक श्री.मनोज शेळके, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा श्री. जयवंत शिंदे तसेच शिक्षण केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे, शाळा शिक्षक पालक संघ प्रतिनिधी श्री. विनोद इंगळे, श्री. दिनेश पांडव तसेच श्री. निलेश देव, वाहन चालक

Read more
1 8 9 10 11 12 14