नोएल स्कूल अकोला तर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील विजयी विद्यार्थी…

•14 वर्षाखालील मुलींच्या गटात- 1) वीरा विजय महाजन वर्ग 6 वा टेबल टेनिस- प्रथम क्रमांक. •17 वर्षाखालील मुलींच्या गटात-  2) वृंदा विनोद इंगळे वर्ग 9 वा टेबल टेनिस -प्रथम क्रमांक 3) जानवी प्रकाश रेवस्कर वर्ग 4 था बुद्धिबळ -प्रथम क्रमांक 4) स्वराज देवानंद मोरे वर्ग 7 वा बुद्धिबळ द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन…

Read more

राष्ट्रीय सरस्वती मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरी,अकोला.येथे आयोजित दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ला आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील यशस्वी विद्यार्थी….

1) पायल दिनेश डामरे – वर्ग 5 वा प्रथम क्रमांक. 2) समृद्धी सुधीर भगत वर्ग 6 वा तृतीय क्रमांक. 3) श्रेया श्रीकांत वरोकार वर्ग 6 वा उत्तेजनार्थ. 4) अर्णव रवींद्र भांबेरे वर्ग 7 वा तृतीय क्रमांक. 5) राजस्वी नारायण शेगोकार वर्ग 8 वा प्रथम क्रमांक. 6) समृद्धी गजानन थोरात वर्ग 9 वा प्रथम क्रमांक. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेची चमू आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल….

स्व.शंकरलालजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित सायन्स मीट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अकोल्यातील तसेच अकोल्या बाहेरील अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वोत्तम आठ चमूंची सायन्स क्विझ या स्पर्धेसाठी प्रथम निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील आठ चमुंच्या पाच फेऱ्या मंचावर सादर करण्यात आल्या. त्यात वर्ग चौथीचा वरद

Read more

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग आठवी ची श्रीविद्या स्वप्निल करंडे हिचा प्रथम, क्रमांक वर्ग तिसरीची शांभवी अभिषेक सोनगावकर व वर्ग पाचवी ची गिरीजा प्रसाद रानडे हिचा द्वितीय क्रमांक तसेच वर्ग सहावी ची रुपश्री दिनेश पांडव हिचा तृतीय क्रमांक आला………

या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन!!!!

Read more

जिजाऊ कन्या विद्यालय अकोला येथील आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक

आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. निल व त्याच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन!

Read more

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. वेदश्रीचे व तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐

Read more

विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५

विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५ जुबली हायस्कूल इथे आयोजित करण्यात  आला  होता त्यात रांगोळी स्पर्धेत  आपल्या शाळेची विद्यार्थीनी आस्था धाये हिचा दुसरा क्रमांक आला , सन्मानार्थी तिला ट्रॉफी रोख रक्कम ३०० आणि  प्रमाणपत्र प्राप्त झाले …. आस्था चे खूप खूप अभिनंदन. ….💐💫

Read more

राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गणिताचे जीवनातील महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण

Read more
1 2 3 5