स्वा.सावरकरांची राजकीय हत्या करणे थांबवा – मा. श्री. शिवरायजी कुळकर्णी
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणदिननिमित्त ब्राह्मण सभा अकोला तर्फे बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात रविवार दिनांक 25. 2. 2024 सायंकाळी ६. ०० वाजता अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. शिवराज्य कुळकर्णी , भा. ज. पा. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. स्वा. विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त ब्राह्मण सभा अकोला तर्फे आयोजित व्याख्यानाचा विषय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नॅरेटिव वॉर !’ हा होता. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
Read more