🎨🌟 युवा मास्टर स्ट्रोक आयोजित चित्रकला स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश! 🌟🎨
अकोला : युवा मास्टर स्ट्रोक यांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेमध्ये इयत्ता 4 थीची विद्यार्थिनी कु. अपेक्षा सुनील म्हैसने हिने ब गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच इयत्ता 6 वीची विद्यार्थिनी कु. तनुश्री नागोराव गव्हाळे हिने क गटातून
Read more