बाल शिवाजी माध्यमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा…..
ब्राह्मण सभा संचलित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथे शनिवार दि. 21-06-26 रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. सौ. मनीषा नाईक आणि सौ. दीप्ती जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या दीप प्रज्ज्वलनाने करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा. सौ. मनीषा नाईक आणि सौ. दीप्ती जोशी यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक
Read more