दि. ११/०२/२०२६ रोजी श्री रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत मनाचे श्लोक पठण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

दि. ११/०२/२०२६ रोजी श्री रामदास नवमी निमित्त ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत मनाचे श्लोक पठण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. संपूर्ण विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि श्री रामदास स्वामींचे ५१ मनाचे श्लोक एकत्रितपणे भावपूर्ण स्वरात पठण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या एकसुरातील पठणामुळे

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न 🗣️✨

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ इयत्ता ५ ते ७ साठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सौ. रश्मी जोशी यांनी केले. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.‘आजच्या विद्यार्थ्याची जबाबदारी’

Read more

बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, इंग्रजी व मराठी नाटिका यांना उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

Read more

बाल शिवाजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….

ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाठक यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पौर्णिमा शांडिल्य यांनी संविधान उद्देशिकेचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु. स्वरा मुरूमकर हिने केले, तर प्रास्ताविक वाचन सौ. वैशाली पाटील यांनी सादर केले. यावेळी वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांनी डम्बेल्स कवायतीचे उत्कृष्ट

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेचा इन्कस्पायर हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग…..

अकोला येथील प्रभास किड्स स्कूल येथे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित आंतरशालेय इन्कस्पायर हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळा जठारपेठ अकोला येथील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुंदर, स्वच्छ व शिस्तबद्ध हस्ताक्षर सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेत वर्ग 3 रीची अपेक्षा सुनील म्हैसने हिने द्वितीय क्रमांक पटकाविला, तर ख्याती जयंत अरुडकर वर्ग

Read more

Achievement Alert: Bal Shivaji High School Shines!

We are incredibly proud to announce the grand success of our students in the competition organized by the Avani Foundation during the “Indian Knowledge System Exhibition” (भारतीय ज्ञान महोत्सव). Our students displayed exceptional talent and won top honors for the school! FIRST PRIZE (Cash Award: Rs. 3,000/-& Certificates) Model Name: Pascal’s Triangle and Mount Meru Students: Aryan Gajanan Jaybhaye &

Read more

विदर्भ विज्ञान उत्सवात बाल शिवाजी शाळेचे उज्वल यश….

विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ विज्ञान उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाअंतर्गत मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, विज्ञान नाटिका व रांगोळी अशा विविध विभागांमध्ये दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील ओम संतोष शेकोकार (इ. 8

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न…..

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत सोमवार दि. 12/01/2026 रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच कॅलक्युलस संस्थेचे संचालक मा. श्री. चेतन माहुलकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी आदित्य योगेश आवळे याने स्वामी विवेकानंदांचे कार्य विशद केले.

Read more

विद्यार्थी विज्ञान मंथन २०२५–२६ मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…..

विज्ञान व तंत्रज्ञान विकास विभाग, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) २०२५–२६ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत निलय नरेन निखाडे व तन्मय सचिन ताडे यांची राज्यस्तरावर निवड झाली असून, अर्णव रवींद्र भांबेरे याची थेट राष्ट्रस्तरीय कॅम्पसाठी निवड झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत भारतीय ज्ञान महोत्सव-२०२६ चे उत्साहात आयोजन…..

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे अवनी ग्लोबल फाउंडेशन आयोजित भारतीय ज्ञान महोत्सव २०२६ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे सचिव मा. प्रा. मोहन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी नंद संचालक श्री. प्रदीप मधुसूदन, नंद गणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक श्री. माधव देशमुख, अवनी ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अमृता सेनाड व सचिव श्री.

Read more
1 2 3 4 5 6 10