बाल शिवाजी माध्यमिक शाळेला मा. डॉ. विश्वास सापटणेकर यांची सदिच्छा भेट
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेत १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय कीर्तीचे स्कुबा डायवर तसेच उद्यमशील समाजव्रती डॉ श्री. विश्वास सापटणेकर यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना SMART GOAL विषयी सांगितले, आपल्या आयुष्यात नेहमी मोठे ध्येय ठेवा. ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्यातील क्षमता ओळखून त्याचा उपयोग तर तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी केला तर जगात कुठेही तुम्ही
Read more