७३ वा प्रजासत्ताक दिन सोहळा बाल शिवाजी शाळेत उत्साहात संपन्न.
शासनाच्या निर्बंधांचे योग्य पालन करीत जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ७३ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मुरुमकार यांनी केले. यावेळी संविधान उद्दिशिकेचे वाचन सौ. रश्मी जोशी यांनी केले. त्यानंतर सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या संस्कृती विनायक पाठक हिला रोख
Read more