वर्ग 10 ची विद्यार्थिनी आरुषी ज्ञानेश्वर बचे विभागीय स्तरीय निवड तिचे खूप खूप अभिनंदन.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ओशो स्पर्धेत वर्ग 10 ची विद्यार्थिनी आरुषी ज्ञानेश्वर बचे विभागीय स्तरीय निवड तिचे खूप खूप अभिनंदन.