बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खागोल मंडळाचे उदघाटनतसेच बाल विज्ञान परिषद मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…
ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी या मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे. याप्रसंगी मा. श्री. नितीन ओक सर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. अवकाशातील खगोलीय घटनांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते आणि या कुतूहलाला खतपाणी देण्याचे प्रमुख काम या मंडळातर्फे करण्यात येते व विविध उपक्रम घेण्यात येते. याप्रसंगी सरांनी खगोलशास्त्राचा थोडक्यात परिचय
Read more