बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी उत्साहात संपन्न
जठारपेठ परिसरातील बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.आजच्या काळातील मुलांनी एकीचे बळ वाढवून आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी संगठन करणे खूप आवश्यक आहे असा संदेश प्रमुख अतिथी सौ.भक्ती बिडवई यांनी दिला . कार्यक्रमाचे संचलन वर्ग ३ री चे विद्यार्थी आयुष जळमकर व वैष्णवी लोहीत यांनी केले. श्रीकृष्णप्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. वल्लरी
Read more