पवित्र व प्रसन्न वातावरण निर्माण करणारे सामूहिक अथर्वशीर्षचे चतुर्सहस्त्रावर्तन संपन्न
दरवर्षीप्रमाणे गणेशोस्तवानिमित्त ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेच्या पटांगणात मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षचे चतुर्सहस्त्रावर्तन करण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे सचिव मा.श्री. गद्रे सर व शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले. सर्व विद्या व कलांचे अधिष्ठान असलेल्या श्री गणेशाने हिंदू संस्कृती व्यापून टाकली आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांची लाडकी देवता असलेल्या या गणेशाचे संत महात्म्यांनी स्तवन केले आहे. अशा या
Read more