क्रांतिदिनानिमित्त आयोजित आंतरशालेय स्पर्धा

क्रांतिदिनानिमित्त आयोजित आंतरशालेय स्पर्धा : ९ ऑगस्ट २०१६ रोजी क्रांतिदिनानिमित्त डी ए.व्ही इंग्लिश स्कूल तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले .

Read more

आजच्या विद्यार्थ्यासमोर्रील श्रद्धास्थाने: श्री मुकुलजी कानिटकर

व्याख्यान: दिनांक ५ ऑगस्ट २०१६ रोजी  श्री मुकुलजी  कानिटकर (भारतीय शिक्षण मंडळ अ .भा .सह  संगठन  मंत्री)  यांचे  ‘आजच्या विद्यार्थ्यासमोर्रील श्रद्धास्थाने ‘  या विषयावर   व्याख्यान आयोजित केले होते .

Read more

रोबोटिक्स कार्यशाळा : प्रा.विद्यासागर

Prof. Vidyasagar Robotics Workshop

रोबोटिक्स कार्यशाळा : २३ जुलै २०१६ रोजी प्रा.विद्यासागर यांनी रोबोटिक्स विषयाची विध्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेतली . ह्यामध्ये  वर्ग ८ व ९ चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Read more

वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी

वृक्षारोपण : वनविभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात १ जुलै 2016 रोजी वृक्षारोपण  मोहीम  राबविली गेली . त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा रोड  व गुप्ते मार्ग येथे २० झाडांची रोपे लावली . तसेच  विद्यार्थ्यांनी  वृक्षदिंडी काढली.

Read more
1 15 16 17