गणपती अथर्वशीर्षाचे सामुहिक पंचशत सहस्त्रावर्तन
गणेशोत्सवा निमित्त ७ सप्टेंबर २०१६ रोजी गणपती अथर्वशीर्षाचे सामुहिक पंचशत सहस्त्रावर्तन पठण करण्यात आले .
Read moreव्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
गणेशोत्सवा निमित्त ७ सप्टेंबर २०१६ रोजी गणपती अथर्वशीर्षाचे सामुहिक पंचशत सहस्त्रावर्तन पठण करण्यात आले .
Read moreदिनांक ३ सप्टेंबर २०१६ रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १० वी च्या विध्यार्थ्यानी स्वयंशासन हा उपक्रम राबवून शिक्षकांची जबाबदारी पार पाडण्याच्या अनुभव घेतला. तसेच या दिवशी शिक्षिकांना व त्यांच्या आवडीचे ग्रंथ देण्यात आले.
Read moreश्री शिवाजी विद्यालय आयोजित ‘come pick and speak’ या स्वयंस्फूर्त इंग्रजी भाषण स्पर्धेत शाळेतील विध्यार्थ्यानी प्रथम स्थान प्राप्त केले.
Read moreश्रीकृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट २०१६ रोजी पारंपारिक पद्धतीने व जल्लोषात साजरा करण्यात आला.
Read more
संस्कृत या विषयाची गोडी निर्माण व्हावी व वृद्धिंगत व्हावी यासाठी दिनांक १८ ऑगस्ट२०१६ रोजी संस्कृत दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Read moreसंगणक युगात शाळेतील शिक्षिका तितक्याच सक्षम व्ह्यावत म्हणूनच शाळेने सर्व शिक्षिकांसाठी M.S.C.I T या संगणक कोर्स चे प्रशिक्षण देण्याचे ठरविले. त्यानुसार सर्व शिक्षिकांनी उत्साहात कोर्स पूर्ण करून यश संपादन केले. या उपक्रमात दि प्रोफेशनल चे संचालक प्रा.श्री नरेंद्र देशपांडे व वैशाली देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
Read more
स्वातंत्रदिन: या वर्षी पासून माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे शाळेने ठरविले . आणि या अभिनव कल्पनेला मूर्त रूप देऊन जान्हवी अविनाश बोर्डे माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लायन्स क्लब अकोला व इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला तर्फे घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतही यश प्राप्त केले .
Read more
कौतुक सोहळा : दिनांक १३ ऑगस्ट २०१६ रोजी आमदार रणधीर सावरकर, शिक्षक आमदार श्रीकांतजी देशपांडे , माध्यमिक शिक्षण विभाग अकोला चे शिक्षणाधिकारी श्री प्रकाशजी मुकुंद व प्रसिध्द समुपदेशक श्री मनोज केळकर मुंबई यांचे उपस्थितीत माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी ‘कौतुक सोहळ्याचे ‘ विशेष आयोजन करण्यात आले . या प्रसंगी मनोजजी केळकर यांनी विध्यार्थ्यांना ‘शिकण्यातील आनंद ‘ या विषयी मार्गदर्शन केले
Read moreदिनांक ६ व ७ ऑगस्ट २०१६ रोजी विद्याभारती अकोला तर्फे आयोजित संगीत, चित्रकला, अभिनय , शिल्पकला कार्यशाळेस विध्यार्थ्यांचा प्रचंड उत्साहात सहभाग.
Read more
कराटे स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर घवघवीत यश : सुमित गिरी याने सिल्व्हर मेडल तर आदित्य शास्त्री याला ब्रौंझ मेडल प्राप्त केले. २९ ऑगस्ट २०१६ रोजी क्रीडा दिनानिमित्त क्रीडा विभागातर्फे स्मृतीचिंन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Read more