जिद्द ,शौर्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर यश संपादन करा : श्री. अविनाश देव
स्थनिक बालशिवाजी शाळेत दि. ४ फेब्रु. रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीं ,आपले प्रयत्न प्रामाणिक असावेत” असे त्यांनी सांगितले . ५ ते ७ च्या गटातून वर्गवार स्पर्धा घेण्यात आली . त्यातून उत्कृष्ट बोलणाऱ्या
Read more