तानसेन संगीत विद्यालयाचे सुयश
स्थानिक जठारपेठ स्थित ब्राह्मण सभा अंतर्गत तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महामंडळ,मिरज आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन त्यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. तानसेन संगीत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असुन सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये तर काही विद्यार्थी विशेष योग्यता घेऊन पास झाले. विशेष योग्यते मध्ये गायन विषयात कु. अर्पिता ढोरे,कु.तनुश्री दाभाडे,कु.वैष्णवी लोहीत,कु.धनश्री
Read more