अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धा
दर वर्षी स्व.अण्णासाहेब देव यांच्या स्मृती प्रित्यर्थ माझी बाल शाळा विविध स्पर्धांचे आयोजन करते.या स्पर्धा अ,ब आणि क या तीन गटात घेण्यात येतात यात अनुक्रमे K.G.1व K.G.2,वर्ग १ व २ आणि वर्ग ३ व ४ चे विद्यार्थी सहभागी होतात.अ गटासाठी ब गटासाठी पाठांतर स्पर्धा,स्मरणशक्ती स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात तर क गटासाठी बुद्धिबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा,सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केल्या जातात. अ आणि ब गटाच्या पाठांतर स्पर्धेकरिता कोठारी कॉन्व्हेंटच्या संस्कृत
Read more