बाल शिवाजी प्राथमिक शाळेत ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव यांनी भूषविले. सर्वप्रथम माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थीनी जान्हवी दिनेश कोळमकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जान्हवी दिनेश कोळमकर हिने आपले मनोगत व्यक्त केले. देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी कोरोना विषाणूंचा वाढता
Read more