बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहात संपन्न
‘आत्मविकासासाठी संस्कृत चा प्रसार करूया आणि ‘मम गृहं संस्कृत गृहं’ या उक्तिनुसार आपल्या दैनंदिन बोलण्यात संस्कृत चा उपयोग करूया ‘… मा. सौ. जयश्री देशमुख ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कृत भारतीच्या नगर मंत्री मा. सौ. जयश्री देशमुख लाभल्या होत्या. भाषा जननी गीर्वाण भारती असलेल्या संस्कृत भाषेची श्रेष्ठता दर्शविणारा कार्यक्रम
Read more