बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. श्रीकांत पडगिलवार व सौ.गौरी पडगिलवार हे आजी आजोबा लाभले. सरस्वती पुजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिनाथ सारंग सोमण याने मयुरेश्वर स्तोत्र सादर केले. तर वरदा विक्रांत कुळकर्णी हिने गणेश अष्टोत्तरशतनाम स्तोत्र सादर केले. मेळाव्यात सर्वप्रथम आजी आजोबांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत आजी सौ. सुनंदा जवंजाळ आणि श्री. रामेश्वर पुंडकर
Read more