तानसेन संगीत विद्यालयातर्फे आयोजित गीत गायन स्पर्धा संपन्न
स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा अंतर्गत सावरकर सभागृहामध्ये ‘तानसेन संगीत विद्यालय तर्फे ‘ कवी सुधीर मोघे रचित गायन स्पर्धा संपन्न झाली. जवळपास २००३ पासून ही स्पर्धा वेगवेगळ्या विषयावर आंतरशालेय स्तरावर घेतली जाते. यावर्षी हे स्पर्धेचे हे १५ वे वर्ष होते. स्पर्धेत १५ शाळेतील ३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हे स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. अ गट ५ ते ७ व ब
Read more