बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश

जेष्ठ नागरिक संघातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग १ ते ४ या गटामध्ये  श्रेया नितीन राहाटे – तृतीय क्रमांक व कस्तुरी सचिन देशपांडे हिला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. तसेच वर्ग ५ ते ७ या गटामध्ये वेदांती गिरीष कुळकर्णी हिला  प्रथम क्रमांक तर वेदश्री दत्तात्रय जोशी – व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. वर्ग ८ ते १० या गटामधून वैष्णवी

Read more

बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची झेप

विज्ञान या विषयाचा दैनिक जीवनात उपयोजन करता आले पाहिजे या उद्देशाने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळा तर्फे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.ही स्पर्धा वर्ग ६ आणि वर्ग ९च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. ही स्पर्धा  प्राथमिक लेखी स्तर,व्दितीयप्रात्यक्षिक स्तर आणि तृतीय प्रत्यक्ष मुलाखत स्तर अशा तीन टप्प्यात घेण्यात

Read more

आंतरराष्ट्रीय बाल विज्ञान व गणित उत्सव

विशाखापट्टणम येथे १९ ते २१ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ४ थ्या आंतरराष्ट्रीय बाल विज्ञान आणि गणित उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी  यशस्वी सहभाग नोंदविला. या उत्सवात भारत, थायलंड, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग, डेन्मार्क, फिनलँड या देशातील एकूण ३०० विद्यार्थ्यांच्या ९५ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. वर्ग ९ च्या स्नेहा शंकर अरबाळ व समृद्धी ज्ञानेश्वर खडसे या विद्यार्थिनींनी A solution for

Read more

निबंध स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या शिक्षिकांचे सुयश

समाज व्यवस्था निकोप राहण्यासाठी सामाजिक संस्थांच्या खूप मोठा वाटा असतो. अकोल्यातील सुपरिचित सामाजिक संस्था ‘मातृसेवा संघाच्या’ हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत अकोल्यातील बाल शिवाजी शाळेच्या शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. ‘आजची स्त्री आणि पेहराव’ या विषयावर सौ. अश्विनी पांडे यांनी उत्कृष्ट निबंध लिहून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर ‘बदलती जीवनशैली आणि सणवार’

Read more

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक —-आहारतज्ञ सौ. मनीषा वराडे

स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षिकां करिता ‘स्त्रियांचे आरोग्य व आहार ‘ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत न्यूट्रिशनिस्ट व लाईफस्टाईल कन्सल्टंट सौ. मनीषा वराडे यांनी शाळेतील सर्व शिक्षिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या, रोजच्या कामाच्या दगदगीत आपल्याला साथ देणारे शरीर निरोगी राखायचे असेल तर प्रत्येकाने संतुलित आहार घेणे

Read more

मोठं व्हायचंय मला ! —— विवेकजी घळसासी

बाल शिवाजी माध्यमिक शाळा अकोला येथे श्री. विवेकजी घळसासी यांचे व्याख्यान दि. ३० .१०.१८ रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे सर, सहसचिव वैशाली देशपांडे, शाळा समिती सदस्य लोहिया मॅडम, श्री झापे सर, श्री. थोडगे सर, योग शिक्षिका मनीषा नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा अग्रवाल, सौ.कीर्ती चोपडे,उपमुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सौ. भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद

Read more

बाल शिवाजी शाळेचे सुयश

स्व. ज्योतीताई जानोळकर विद्यालयात संस्थेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्य व स्व. ज्योती जानोळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. वर्ग १ ते ४ च्या गटातून रंगभारो स्पर्धेत निपुण संदीप वाघाडकर याने प्रथम क्रमांक पटकवला.चित्रकला स्पर्धेत ५ ते ७ च्या गटातून आरुषी विक्रमसिह ठाकूर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त

Read more

महिषासुरमर्दिनी स्तोत्र सामूहिक पठण

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्र स्थान आहे. मातृशक्ती हे भगवंताचे साक्षात स्वरूप असून विविध देवींच्या स्वरूपातून त्याचा अविष्कार झाला आहे. मातृशक्ती ही केवळ ‘स्त्री’ ची शक्ती नसून ती संपूर्ण मानवजातीची, समाजाची, विश्वाची जननी आहे. त्यामुळेच महाकाली, महालक्ष्मी, व महासरस्वती या त्रिगुणात्मक देवीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे

Read more

बाल शिवाजी शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा

१५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो. यंदाही स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त वर्गशिक्षिकांनी प्रत्येक वर्गात ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली तसेच वाचनाचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी मधल्या सर्व विद्यार्थ्यांनी वाचन

Read more
1 2 3 4 5 6 13