स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणजे शिवाजी महाराज…. प्रा. स्वप्निल इंगोले
ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा जठारपेठ येथे गुरुवार दि. 19/02 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचेअध्यक्ष मा. श्री. अविनाश देव व प्रमुखअतिथी प्रा. स्वप्निल इंगोले यांच्या हस्ते प्रतिमा पूजनकरण्यात आले. अनन्या मुरुमकार व आदिश देशमुख याविद्यार्थ्यांनी ‘शिवरायांचा आदर्श’ या विषयावर मंत्रमुग्ध करणारे आपले मनोगतव्यक्त केले. स्वराज्यात स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान व आत्मविश्वास,सुरक्षा आजही प्रेरणादायक आहे. यावर
Read more