बाल शिवाजी शाळेत शिवजयंती साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बाल शिवाजी शाळेत साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वराज्याचे शिलेदार असणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा म्हणून वर्ग ६ च्या विद्यार्थांनी ‘स्वराज्याचे शिलेदार ‘ हा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी सार्थक सोमण याने कवी भूषण, सोहम खपली याने कोंडाजी फर्जंद, आराध्य जोशी -हिरोजी इंदुलकर, आयुष भिसे – बाजी पासलकर, ओम सोळंके – बहिर्जी नाईक, भार्गव राजूरकर
Read more