बालशिवाजी शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न
शरीर निरोगी व बलसंपन्न असेल तर मनही प्रसन्न राहून कोणत्याही कार्यात व्यक्ती यश मिळवू शकतो म्हणूनच योगशास्त्राबद्दल जागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेने २१जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे . योगशास्त्राचे महत्व व फायदे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यासाठी बालशिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले . या प्रसंगी संस्थेचे सचिव मा.श्री विश्वनाथ गद्रे व
Read more