बाल शिवाजी माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन संपन्न……

बाल शिवाजी शाळेत बुधवार दि. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. अपेक्षा आवळे यांनी कामगार दिन विषयीची महती सांगताना समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहणे गरजेचे व ते आपले कर्तव्यच आहे. असे प्रतिपादन केले. पियुष काळे

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन…

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर रॅलीचे यशस्वी आयोजन केले. या रॅलीत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत पर्यावरण वाचवा, झाडे लावा, पाणी वाचवा असे नारे दिले. मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व कीर्ती चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. रॅली शाळेपासून परिसरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. शहरातील

Read more

बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी….

दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी बाल शिवाजी शाळा जठारपेठ, अकोला. येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, कार्यक्रम प्रमुख श्री. नरेंद्र देशपांडे, बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्जवलन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 6 वी ची विद्यार्थिनी रेणुका समीर जोशी हिने केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ.

Read more

बाल शिवाजी शाळेत स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न..

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव स्मृती पित्यर्थ इयत्ता 5 ते 7 साठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.मोहन गद्रे यांनी केले. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला होता ‘अमृतभाषा अभिजात मराठी’ या विषयावर विद्यार्थ्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी

Read more

बाल शिवाजी शाळेत अविष्कार स्नेहसंमेलन उत्साहात

ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे श्री.सचिव मोहन गद्रे, कार्यकारणी सदस्या सौ.  अनघा देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.         सकाळच्या सत्राची सुरुवात ‘डम डम डम डम डमरू बाजे…’ ह्या

Read more

नोएल स्कूल अकोला तर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील विजयी विद्यार्थी…

•14 वर्षाखालील मुलींच्या गटात- 1) वीरा विजय महाजन वर्ग 6 वा टेबल टेनिस- प्रथम क्रमांक. •17 वर्षाखालील मुलींच्या गटात-  2) वृंदा विनोद इंगळे वर्ग 9 वा टेबल टेनिस -प्रथम क्रमांक 3) जानवी प्रकाश रेवस्कर वर्ग 4 था बुद्धिबळ -प्रथम क्रमांक 4) स्वराज देवानंद मोरे वर्ग 7 वा बुद्धिबळ द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन…

Read more

राष्ट्रीय सरस्वती मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरी,अकोला.येथे आयोजित दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ला आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील यशस्वी विद्यार्थी….

1) पायल दिनेश डामरे – वर्ग 5 वा प्रथम क्रमांक. 2) समृद्धी सुधीर भगत वर्ग 6 वा तृतीय क्रमांक. 3) श्रेया श्रीकांत वरोकार वर्ग 6 वा उत्तेजनार्थ. 4) अर्णव रवींद्र भांबेरे वर्ग 7 वा तृतीय क्रमांक. 5) राजस्वी नारायण शेगोकार वर्ग 8 वा प्रथम क्रमांक. 6) समृद्धी गजानन थोरात वर्ग 9 वा प्रथम क्रमांक. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेची चमू आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल….

स्व.शंकरलालजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित सायन्स मीट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अकोल्यातील तसेच अकोल्या बाहेरील अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वोत्तम आठ चमूंची सायन्स क्विझ या स्पर्धेसाठी प्रथम निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील आठ चमुंच्या पाच फेऱ्या मंचावर सादर करण्यात आल्या. त्यात वर्ग चौथीचा वरद

Read more

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग आठवी ची श्रीविद्या स्वप्निल करंडे हिचा प्रथम, क्रमांक वर्ग तिसरीची शांभवी अभिषेक सोनगावकर व वर्ग पाचवी ची गिरीजा प्रसाद रानडे हिचा द्वितीय क्रमांक तसेच वर्ग सहावी ची रुपश्री दिनेश पांडव हिचा तृतीय क्रमांक आला………

या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन!!!!

Read more

जिजाऊ कन्या विद्यालय अकोला येथील आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक

आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. निल व त्याच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन!

Read more
1 6 7 8 9 10 13