ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी हार्दिक अभिनंदन…

ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ अकोला द्वारा संचालित विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये बाल शिवाजी शाळेतील आनंदी अनंत देशमुख ब गटातून निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक, अर्जुन प्रवीण भोपळे व गटातून प्रथम क्रमांक तसेच बालगटामध्ये विज्ञान प्रदर्शनी यामध्ये हृदयांश विनोद रामटेके उत्तेजनार्थ त्यांच्या हार्दिक अभिनंदन…

Read more

बॅडमिंटन स्पर्धेत वर्ग 9 चा जयंत राजेश पाचपोर व वर्ग 7 चा आर्यन प्रशांत शिंदे यांची विभागीय स्पर्धेत निवड दोघांचेही खूप खूप अभिनंदन…

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत वर्ग 9 चा जयंत राजेश पाचपोर व वर्ग 7 चा आर्यन प्रशांत शिंदे यांची विभागीय स्पर्धेत निवड दोघांचेही खूप खूप अभिनंदन…

Read more

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्ग 9 वीची वेदश्री योगेश गोतमारे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय निवड.. हार्दिक अभिनंदन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्ग 9 वीची वेदश्री योगेश गोतमारे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय निवड.. हार्दिक अभिनंदन

Read more

अभिनंदन चि. स्वराज समीर थोडगे! 🙏🌸

🎤 चिन्मय मिशन, अकोलाच्या वतीने आयोजित चिन्मय गीता पठण स्पर्धा – २०२५ 🎤 👑 बालगटात अकोल्यातील विविध शाळांच्या १८२ विद्यार्थ्यांचा सहभाग ✨ माझी बाल शाळेतील (के.जी.–१) चा विद्यार्थी चि. स्वराज समीर थोडगे  याने गीतेच्या १५ व्या अध्यायातील श्लोकांचे पठण करून 🏆 प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले! 💐 अभिनंदन स्वराज!💐

Read more

अकोला तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत बाल शिवाजी शाळा प्रथम

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशन अकोला जिल्हा व श्री शिवाजी हायस्कूल, टाऊन ब्रँच अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील गट ‘अ’ मध्ये इयत्ता 7 वी मधील विद्यार्थी अद्वैत प्रविण गायकवाड व गट ‘ब’ मधून इयत्ता 9 वी मधील प्रणव सतीश नवले

Read more

अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अकोला व प्रभात किड्स स्कूल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धा मध्ये✨ आयुष गजानन जळमकर ✨याने द्वितीय पारितोषिक मिळवले असून विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. 🎉

या उत्तुंग यशाबद्दल आयुषचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

Read more

बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समिती अंतर्गत समुपदेशन कार्यशाळा

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत सखी सावित्री समितीच्या वतीने किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अकोल्याच्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राधिका केळकर यांनी विद्यार्थ्यांना विचार, भावना व वर्तन यांचा परस्पर संबंध, मोबाईलचा दुरुपयोग व त्यावरील उपाय, ध्येय निर्धारण आणि आत्मशिस्त याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमाचे पालक व उपस्थितांकडून विशेष कौतुक

Read more

महाराष्ट्र राज्य कराटे संघटनेशी संलग्न असलेली अकोला महानगर असोसिएशन तर्फे दिवेकर कराटे व्यायाम शाळा, जठारपेठ अकोला येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 🥋✨

या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे 🥇 वर्ग 3 री – ज्ञानेश अमोल मराठे👉 (नऊ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक)🥇 वर्ग ६ वी – पद्मजा अमोल मराठे👉 (14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक) 🥇 वर्ग ५ वी – श्रीहरी संजय आवारे👉 (१४ वर्षे आतील गटात प्रथम क्रमांक) या तिघांचीही छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता

Read more

राष्ट्रीय अंतरिक्ष दिवसानिमित्त शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या आणि इस्रो विज्ञान यात्रेसाठी निवड झालेल्या सौ.पूर्वा सोमण आणि सौ. शीतल थोडगे तसेच गिरिजा दळवी आणि अर्णव भांबेरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न

शिक्षकांचे कार्यप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच कळते या शब्दात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाला आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन व अध्यापन कार्य स्वयंशासन या उपक्रमांतर्गत उत्तम रीतीने पार पाडले शिक्षकां प्रतिकृती व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग दहावीचा

Read more
1 5 6 7 8 9 15