बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा…
बाल शिवाजी शाळेत शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘शिक्षण सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी दिनांक 22 जुलै 2024 अध्ययन अध्यापन साहित्य दिवस हा उपक्रम विद्यार्थी शिक्षकांनी वर्गावर्गातून शैक्षणिक साहित्य तयार करून त्या पद्धतीने अध्ययन अध्यापन दिवस राबवला. तसेच दिनांक 23 जुलै 2024 मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस अंतर्गत विविध गणितीय कोडी ,गणितीय प्रश्नमंजुषा, गणितीय खेळ वर्गांतून घेण्यात आले . दिनांक
Read more