बाल शिवाजी माध्यमिक शाळेत वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्ग ९ वी चा विद्यार्थी स्वानंद मोडक याने भूषविले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग ९ वी च्या आदित्य जोशी याने आपल्या भाषणातून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. वर्ग १० वी च्या गीत परळीकर व सायली इंगळे यांनी स्वरचित कवितेतून शाळेप्रती कृतज्ञ
Read more