बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी घेतले स्वयं शासनाचे धडे
स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा सचिव श्री. मोहन गद्रे , सहसचिव सौ. वैशाली देशपांडे, संस्थेचे सदस्य श्री नरेंद्र देशपांडे ,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका, पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. वर्ग १० वी च्या
Read more